"जीवन आनंद संस्थेचे" संस्थापक श्री. संदीप परबसाहेब यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री श्री. रवींद्र साहेब चव्हाण यांच्यासोबत सन्मानाने लोकसेवा समितीच्या व्यासपीठावर आणून त्यांना लोकसेवा समितीचा यंदाचा "लोकसेवा पुरस्कार " देऊन राज्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.