जीवन आनन्द संस्थेने चंदीप शाळेत 7 वी ते 10 वी च्या मुलांसाठी जानेवारी महिन्यात निबंध स्पर्धा आयोजित केली होती. सुमारे 30 यामध्ये सहभागी झाले. या स्पर्धाचा विषय होता 'माझे आजी आजोबा ' प्रथम पुरस्कार 8 वी च्या समीक्ष पाटीलला, दुसरा पुरस्कार 10 वीच्या साक्षी पाटीलला देण्यात आला. तिसर बक्षीस 10 वीच्या विद्यार्थी वृषली वाघाट देण्यात आला.दोन विद्यार्थी किरण बोबाडेकिरण बोबडे आणि सुलभ कोकरे यांना दोन विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. जवळजवळ 200 मुले, प्राचार्य आणि शिक्षक या कार्यक्रमात उपस्थित होते. आम्ही त्यांच्या समर्थनासाठी शाळेच्या व्यवस्थापनाचे आभारी आहोत.

जीवन आनंद संस्था संचलित संविता चे व्यवस्थापक श्री देवु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली भाजी आज श्री संदिप परब व प्रसाद आंगणे यांच्या मार्फत मुंबई येथील आश्रमांमध्ये पाठविण्यात आले. सर्व उत्पादकांचे आभार